Headlines

Suryakumar Yadav : सूर्यकुमारचा धमाका, विराट कोहलीचा मोठा रेकॉर्ड ब्रेक

वेलिंग्टन : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील तिसरा टी 20 सामना पावसामुळे निकाली निघाला नाही. मात्र त्यानंतरही टीम इंडियाने 3 सामन्यांची मालिका 1-0 अशा फरकाने जिंकली. यासह या मालिकेत अनेक विक्रमही (Records) झाले. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ‘मॅन ऑफ द सीरिज’ (Man Of The Series) ठरला. सूर्याने यासह मोठा रेकॉर्ड केलाय….

Read More