Headlines

नंदुरबार बलात्कार-हत्या प्रकरण : न्यायवैद्यक अहवालाची प्रतीक्षा

नंदुरबार : धडगाव येथील आदिवासी महिलेवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणी पोलीस तपास सुरू असला तरी न्यायवैद्यक अहवालाची प्रतीक्षाच आहे. धडगाव तालुक्यातील खडक्या येथे १ ऑगस्ट रोजी आदिवासी महिलेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला होता. बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची तक्रार वडिलांनी केली होती. मात्र, पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा नोंदवल्याने वडिलांनी तिचा मृतदेह मिठाच्या खड्डयात ठेवला होता….

Read More

नंदुरबार बलात्कार-हत्या प्रकरण पोलीस निरीक्षकासह सहा जणांच्या बदल्या

नंदुरबार : धडगाव तालुक्यातील आदिवासी महिलेवरील बलात्कार प्रकरणी तपासात दिरंगाई केल्याने पोलिसांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. धडगाव पोलीस निरीक्षकासह सहा जणांची बदली करण्यात आली आहे. धडगावच्या खडक्या येथे १ ऑगस्टला महिलेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला होता. तिच्यावर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा आरोप वडिलांनी केला होता. मात्र, पोलिसांनी सुरूवातीला आत्महत्येची नोंद केल्याने न्यायाच्या मागणीसाठी…

Read More