नंदुरबार घटनेची महिला आयोगाकडून दखल ; तपासासाठी विशेष पथक स्थापन

नंदुरबार : जिल्ह्यातील पीडिता अत्याचार आणि खून प्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून यासंदर्भातील वस्तुस्थितीदर्शक अहवाल पाठविण्याची सूचना जिल्हा पोलीस अधीक्षकांना केली आहे. या प्रकरणाची चौकशी आता विशेष तपास पथकामार्फत करण्यात येणार आहे. दुसरीकडे, पीडितेच्या मृतदेहाचे पुन्हा विच्छेदन झाल्यानंतर मुंबईहून धडगाव तालुक्यातील खडक्या येथे सायंकाळी मृतदेह आला. पीडितेचे नातेवाईक प्रवासात असल्याने ते रात्री उशिरापर्यंत…

Read More