Headlines

‘…म्हणून मला राजकारणात जाता येत नाही’, नाना पाटेकरांनी मांडले स्पष्ट मत

Nana Patekar On Politics : मराठीसह हिंदी सिनेसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना ओळखले जाते. ते कायमच राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर आपलं मत मांडत असतात. गेल्या काही काळापासून नाना पाटेकर हे राजकारणात एंट्री घेणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. पण आता त्यांनी यावर स्पष्टपणे नकार दिला आहे. नुकतंच एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी याबद्दल भाष्य केले. यावेळी…

Read More

…अन् अशोक सराफ यांनी हातात दिला कोरा चेक; नाना पाटेकर आजही ‘त्या’ आठवणीने होतात भावूक

Ashok Saraf Maharashtra Bhushan: मराठी चित्रपसृष्टीत अनेक अभिनेते एकमेकांचे घट्ट मित्र आहेत. सोशल मीडियावरुन त्यांच्या पोस्ट मैत्रीचा प्रत्यय देत असतात. पण जर तुम्ही जुना काळ पाहिला तर त्यावेळीही असे अनेक अभिनेते होते जे मैत्रीसाठी जीवाला जीव देण्यास तयार होते. त्यातीलच मित्रांची अशी एक जोडी म्हणजे नाना पाटेकर आणि अशोक सराफ आहेत. अशोक सराफ (Ashok Saraf)…

Read More

जेव्हा नाना पाटेकरांनी वाचवला होता अशोक सराफांचा जीव; खांद्यावर उचलून रस्त्यावर धावले होते

Ashok Saraf Maharashtra Bhushan: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ही घोषणा केली आहेत. अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी 2023 वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. गेली कित्येक दशकं…

Read More

‘ओले आले’ चित्रपट पाहिल्यानंतर सुबोध भावेची पोस्ट, नाना पाटेकर-सिद्धार्थ चांदेकरचा उल्लेख करत म्हणाला…

Subodh Bhave Ole Aale Movie : गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीत नवनवीन आणि हटके विषयांवर आधारित चित्रपटांची निर्मिती होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘झिम्मा’, ‘बाईपण भारी देवा’, ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘सुभेदार’, ‘वाळवी’ या चित्रपटानंतर आता ‘ओले आले’ हा नवीन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता सुबोध भावेने एक पोस्ट शेअर केली आहे….

Read More

बाबा, सर्वकाही देऊन टाक ‘नाम’ला, नाना पाटेकरांना मुलगा मल्हार असं म्हणतो तेव्हा…

Nana Patekar Interview: अभिनेते नाना पाटेकर हे आपल्या उत्कृष्ट अभिनयासोबतच सामाजिक कामे आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या माध्यमातून सुरु असलेल्या नाम फाऊंडेशनचे काम राज्यभरात मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. आपण आता परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. आतापर्यंत समाजाने मला खूप काही दिलं. ते समाजाला परत करण्याची वेळ असल्याचे नाना यांनी सांगितले….

Read More

हिंदी-मराठी नव्हे, ‘या’ भाषेच्या चित्रपटात काम करण्यासाठी नाना पाटेकर उत्सुक

Nana Patekar : बॉलिवूड अभिनेता नाना पाटेकर यांनी नुकतीच तिरुवनंतपुरममध्ये असलेल्या केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावली होती. त्यांनी मल्याळम चित्रपटसृष्टीविषयी यावेळी चर्चा केली आणि म्हणाले की गेल्या 50 वर्षांपासून केरळमधील कोणत्याही दिग्दर्शकानं त्यांना चित्रपटासाठी कॉल केला नाही. चला तर जाणून घेऊया काय म्हणाले नाना पाटेकर… नाना पाटेकरांनी या 28 व्या आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवात पोहोचले…

Read More

‘द वॅक्सीन वॉर’च्या शूटिंगचा तो सीन अन्… संपूर्ण टीम झाली भावूक

The Vaccine War : जागतिक स्तरावर कोविड-19 चा प्रभाव गंभीर आहे आणि उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय शोधण्यासाठी जगभरात प्रयत्न केले गेले. कोव्हिड काळात भारतात, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, AIIMS आणि भारत बायोटेकसह विविध संस्थांनी एक उच्चस्तरीय तज्ञ समिती स्थापन करण्यासाठी सहकार्य केले. दोघांनी मिळून विशेषतः भारतासाठी किंबहुना संपूर्ण जगासाठी covid आजारासावर एक लस विकसित…

Read More

Nana Patekar : ‘नाना माझे फेवरेट होते, पण आता…’, कानशिलात लगावलेल्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल!

Nana Patekar Video : बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) हे त्यांच्या आगामी ‘जर्नी’ या चित्रपटाचं शूटिंग दशाश्वमेध घाट इथं करत होते. शूटिंग करत असताना त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी आलेल्या चाहत्याला नाना पाटेकर यांनी कानशिलात (Nana Patekar Slap Fan) लगावली. वाराणसीमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ (Viral Video) समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती….

Read More

…अन् विधू विनोद चोप्रा यांनी संतापाच्या भरात नाना पाटेकरांचा कुर्ताच फाडला, स्वत: सांगितला सगळा किस्सा

बॉलिवूडमधील वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांचा उल्लेख केला जातो तेव्हा ‘परिंदा’चंही नाव साहजिकपणे घेतलं जातं. विधू विनोद चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने बॉलिवूडवर उमटवलेली आपली छाप अद्यापही कायम आहे. नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, माधुरी दीक्षित आणि अनुपम खेर यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने अनेक पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं होतं. दरम्यान या चित्रपटाचं शुटिंग…

Read More

माधुरी दीक्षितच्या ‘पंचक’ चित्रपटासोबत एकाच दिवशी धडकणार नाना पाटेकरांचा ‘हा’ मराठी चित्रपट

Ole ale marathi movie motion poster: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे ‘झिम्मा 2’ या चित्रपटाची. यावेळी या चित्रपटातून दोन नव्या अभिनेत्रींचीही एन्ट्री झाली आहे. रिंक राजगुरू आणि शिवानी सुर्वे या दोन अभिनेत्री ‘झिम्मा 2’ मधून आपल्याला पाहायला मिळणार आहेत. येत्या 24 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता आहे. सिद्धार्थ…

Read More