Headlines

नागराज मंजुळेंच्या ‘खाशाबा’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात; इन्स्टा पोस्ट शेअर, आकाश ठोसरच्या कमेंटनं वेधलं लक्ष

[ad_1] Nagraj Manjule Khashaba Movie Shooting Begins: लेखक-दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या आगामी ‘खाशाबा’ चित्रपटाची चर्चा आहे. काही महिन्यांपुर्वी त्यांनी या आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. सुप्रसिद्ध कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटातून मुख्य भुमिका कोण साकारणार याबद्दल सध्या कुठलाच खुलासा झालेला नाही. परंतु सर्वत्र ही भुमिका अभिनेता आकाश…

Read More

‘ती माझा आरसा आहे…’ पत्नीबद्दल पहिल्यांदाच इतकं मोकळेपणानं बोलले नागराज मंजुळे, पाहा कसं आहे नातं?

[ad_1] दिग्दर्शक नागराज मंजुळे ‘सैराट’, ‘फॅन्ड्री’, ‘नाळ’ आणि ‘फँड्री’ यांसारख्या सिनेमांमुळे चर्चेत राहिला आहे. नागराजने सिनेसृष्टीला वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे दिले आहे. अगदी त्याच्या हटके स्टाईलने मराठी सिनेमांचा चेहरा-मोहराच बदलून गेला आहे. नागराजचा ‘नाळ 2’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या दरम्यान त्याने आपल्या जीवनातील आणि टीममधील महत्त्वाची व्यक्ती पत्नी गार्गी कुलकर्णी हिच्याबद्दल भावना व्यक्त…

Read More

रुपेरी पडद्यावर साकारणार ‘खाशाबा’, Nagraj Manjule दिग्दर्शित पहिला बायोपिक लवकर भेटीला!

[ad_1] Nagraj Manjule, Khashaba: प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा सध्या घर बंदुक आणि बिर्याणी हा चित्रपट चर्चेत असल्याचं पहायला मिळतंय. अनेकांना हा चित्रपट भावला असून अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच आता नागराज अण्णा यांनी एका नव्या चित्रपटाची घोषणा (Nagraj Manjule New Movie) केली आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित हा पहिला बायोपिक असणार…

Read More

Ghar Banduk Biryani : नागराज मंजुळे बनले मराठीतील ॲक्शन हिरो

[ad_1] मुंबई : नुकताच हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित ‘घर बंदूक बिरयानी’चा ट्रेलर समोर आला आहे. आत्तापर्यंत या ट्रेलरला लाखों  व्ह्यूज मिळाले असून प्रेक्षक ‘घर बंदूक बिरयानी’च्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहात आहेत. सगळेच कलाकार खास भूमिकेत असून यात विशेष लक्ष वेधून घेत आहेत. नागराज मंजुळे यांचे ॲक्शन सिन्स. त्यांचा हा नवा अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून…

Read More

‘वेड’ चित्रपटानं प्रेक्षकांना केलं सैराट! रितेश- जिनिलियाच्या सिनेमानं मोडला नागराज मंजुळेंच्या चित्रपटाचा रेकॉर्ड

[ad_1] Riteish and Genelia Deshmukh Broke Record Of Sairat : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांचा नुकताच ‘वेड’ (Ved) हा चित्रपट प्रदर्शित झाला. खासगी आयुष्यात सगळ्यांची चाहती असणाऱ्या या जोडीनं मोठ्या पडद्यावरही जादू केली आहे. या चित्रपटानं प्रेक्षकांना खरंच वेड लावलं आहे. चित्रपटाचा हा दुसरा आठवडा सुरु असताना…

Read More

किडनी विकणार या भीतीनं ‘झुंड’मधील ‘या’ अभिनेत्याचा थरथराट

[ad_1] मुंबई : बहुविध मुद्द्यांवर भाष्य करणारे अनेक चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आजवर सातत्यानं साकारले. समाजातील काही दुर्लक्षित घटकांना त्यांनी मोठ्या प्रयत्नांनी प्रकाशझोतात आणलं आणि एका रात्रीत काही चेहऱ्यांना अपेक्षाही नसेल इतली लोकप्रियता मिळवून दिली. (Jhund Movie) काहींनी तर मंजुळे म्हणजे एक परिस आहे, असंही म्हटलं. काहीदिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘झुंड’ या चित्रपटातील बाबू.  ‘क्या…

Read More

Jhund : झोपडपट्टीला ग्लॅमर नाही कोण म्हणतं? हा व्हिडीओ खूप काही सांगतोय

[ad_1] मुंबई : काही कलाकार हे त्यांच्या कारकिर्दीमध्ये अशा काही कलाकृती साकारतात की आपण फक्त विचारच करत राहतो आणि ते किमया करुन जातात. अशाच कलाकारांपैकी असणारं एक नाव म्हणजे नागराज मंजुळे. चौकटीबाहेरच्या आणि साचेबद्ध समाजानंही नाकारलेल्या काही मुद्द्यांना नागराजनं चित्रपटांच्या वाटे वाचा फोडली आणि यात आता त्याचा हातखंड झाला. (JHUND Movie) आताचंच उदाहरण घ्या, जी…

Read More

Jhund Box Office Collection Day 3: तिसऱ्या दिवशी अमिताभ यांच्या ‘झुंड’ने जिंकल प्रेक्षकांचं मन, आतापर्यंतची एवढी रक्कम

[ad_1] मुंबई : बॉलिवूडचे शहनाशह अमिताभ बच्चन यांचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘झुंड’ सिनेमा ४ मार्च रोजी प्रदर्शित झाला. सिनेमाची सुरूवात थोडी संथ गतीने झाली. मात्र आता या सिनेमाने आता चांगलीच पकड घेतली आहे.  वास्तविक दर्शन या सिनेमातून घडत असल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी या सिनेमाने चांगलीच पकड पकडली आहे.  ‘झुंड’ सिनेमाने पहिल्या दिवशी १…

Read More

नागराज फक्त निमित्त; बिग बींच्या ‘झुंड’मागची खरी प्रेरणा कोण?

[ad_1] मुंबई : नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनात साकारलेला बहुप्रतिक्षित ‘झुंड’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आणि हळुहळू त्याचा प्रत्येक पैलू उलगडू लागला. बिग बी, अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात साकारलेली भूमिका अर्थातच बऱ्याच चर्चांना वाव देऊन गेली. प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवून गेली. (Jhund Movie Amitabh bachchan Vijay barse) अमिताभ बच्चन यांनी नेमकी या चित्रपटात…

Read More

 नागराजचा Jhund पाहिल्यानंतर धनुषची पहिली प्रतिक्रिया : पाहा VIDEO

[ad_1] मुंबई :  अमिताभ बच्चन, आकाश ठोसर आणि रिंकु राजगुरू अशी तगडी स्टारकास्ट घेऊन दिग्दर्शक नागराज मंजुळे ‘झुंड’ सिनेमा घेऊन सज्ज आहे. ४ मार्च रोजी नागराजचा झुंड सिनेमा प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनापूर्वीच हा सिनेमा साऊथमधील सुपरस्टार धनुषला दाखवण्यात आला. नागराजचा हा सिनेमा बघून धनुष पूर्णपणे भारावला आहे. त्याचा हा सिनेमा पाहण्याचा अनुभव खूप जबरदस्त आहे. …

Read More