Headlines

‘Kiss करताना देखील नागाची पहिली पत्नी…’, Samantha Ruth Prabhu चा मोठा खुलासा

First Wife Of Chaitanya Nagarjuna: झगमगत्या विश्वात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या कालांतराने समोर येत असतात. ग्लॅमरस दुनियेतील सर्वाच चर्चेत राहणारी गोष्ट म्हणजे त्यांचे अफेअर्स. जर एखाद्या सेलिब्रिटीचा घटस्फोट झाला असेल तर, अनेक दिवस त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगलेल्या असतात. एवढंच नाहीतर, त्यांच्या नात्यामध्ये असलेल्या चांगल्या-वाईट गोष्टी चाहत्यांसमोर येत असतात. आता चर्चा रंगत आहे अभिनेत्री समंथा…

Read More