Headlines

लोकप्रिय अभिनेत्रीच्या मृत्यूचे गूढ वाढले, कुटुंबियांचे बॉयफ्रेंडवर गंभीर आरोप

[ad_1] मुंबई : बंगाली टीव्ही अभिनेत्री पल्लवी डे (Pallavi Dey) हिच्या मृत्यूचे गूढ अधिकच गडद होत चालले आहे. मृताच्या कुटुंबीयांनी पल्लवीचा लिव्ह-इन-पार्टनर साग्निक चक्रवर्तीवर हत्येचा आरोप केला आहे. पल्लवीचा मृतदेह रविवारी कोलकात्याच्या गरफा भागात तिच्या फ्लॅटमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्या फ्लॅटमध्ये पल्लवी साग्निकसोबत राहायची. पल्लवीच्या कुटुंबीयांचा दावा आहे की, साग्निक विवाहित आहे. ही गोष्ट…

Read More