Headlines

ncp sharad pawar clears not interested in prime minister post

राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे कोणतीही राजकीय समीकरणं ही कायमस्वरूपी नसल्याचंच चित्र निर्माण झालं आहे. एकनाथ शिंदेंसमवेत शिवसेनेचा मोठा गट फुटून बाहेर पडल्यामुळे राज्यात सत्ताबदल झाला. त्यानंतर महाविकास आघाडी एकत्र राहणार की विभक्त होणार? यावर चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे शरद पवार समविचारी पक्षांनी एकत्र राहावं या भूमिकेचा सातत्याने पुनरुच्चार करत असताना उद्धव ठाकरेंनी संभाजी…

Read More

Maharashtra rain news updates political crisis live updates cabinet expansion aarey car shed shivsena bjp bmc election updates

Maharashtra Live News Today : राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला झाला आहे. मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना झोडपून काढलं आहे. मुंबईतही १० ऑगस्टपर्यंत सतर्कतेचा इशारा दिला आहे. या कालावधीत मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान आज आज पुणे आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाचा रेड अलर्ट घोषित करण्यात…

Read More

maharashtra news live updates in marathi 6 August 2022 Varsha Raut Ed Inquiry VP Election latest update spb 94

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी पीएमएलए न्यायालयाने शिवसेना खासदार संजय राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. राऊतांपाठोपाठ त्यांची पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीने समन्स बजावले आहे. आज वर्षा राऊत यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार वर्षा राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र…

Read More

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde SC: पाचही याचिका एकत्र करण्याची काही गरज नव्हती, उज्वल निकम यांनी मांडलं स्पष्ट मत | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Senior Lawyer Ujjwal Nikam on Supreme COurt Hearing Maharashtra Political Crisis sgy 87

सुप्रीम कोर्टाने राज्यातील सत्तासंघर्षाचं प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे सोपवण्याचे संकेत दिले आहेत. सलग दोन दिवस सुनावणी झाल्यानंतरही सुप्रीम कोर्टाने ठोस निर्णय न दिल्याने राज्यातील सत्तासंघर्ष कायम आहे. ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांनी सुनावणीवर प्रतिक्रिया देताना पाच याचिका एकत्र करण्याची गरज नव्हती असं स्पष्ट मत मांडलं आहे. एबीपी माझाशी बोलताना निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असतानाही सुप्रीम कोर्टात…

Read More

Maharashtra News Live Updates: Supreme Court Hearing on Shivsena vs Eknath Shinde Shivsena BJP MVA Government

Maharashtra Political Crisis Live Updates Today, 04 August 2022: राज्यातील सत्तासंघर्षावरुन सुप्रीम कोर्टात सुरु असलेली कायदेशीर लढाई अद्याप कायम आहे. बुधवारी सुनावणी झाल्यानंतर आज पुन्हा एकदा सुनावणी होत आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या वादावर, ‘‘आता हा निर्णय विधानसभाध्यक्षांनी घेतला पाहिजे, अशी आग्रही भूमिका का घेतली जात आहे’’,…

Read More

: Maharashtra News live political crisis eknath shinde rebel mla sanjay raut ed updates uddhav thackeray shivsena bjp marathi news today

Maharashtra News Live Updates, 1 August 2022 : शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सुमारे १५ तास चौकशी केल्यानंतर मध्यरात्री त्यांना अटक केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी छापेमारी करून साडेअकरा लाख रुपयांची रक्कम जप्त केली आहे. यातील दहा लाखाच्या पाकिटावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव असल्याची…

Read More

Video :…अन् तो प्रसंग सांगताना एकनाथ शिंदेंचा कंठ दाटून आला | Eknath Shinde emotional during speech after floor test in Maharashtra Assembly scsg 91

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विश्वादर्शक ठराव जिंकल्यानंतर विधानसभेमध्ये भाषण दिलं. मात्र या भाषणाच्या वेळी आपण बंडखोरी का केली, आपला राजकीय प्रवास कसा झाला याबद्दल बोलताना आपल्या दिवंगत मुलांच्या आठवणीने एकनाथ शिंदेंचा कंठ दाटून आला. भावनिक झालेले एकनाथ शिंदे काही क्षण थांबले आणि पाणी प्यायल्यानंतर पुन्हा बोलू लागले. एकनाथ शिंदें हे बंडखोर आमदारांच्या वडिलांचा उल्लेख…

Read More