Headlines

सतत दारू पिऊन मारहाण, नागपूरमध्ये पत्नीने केली पतीची हत्या, आत्महत्येचा बनाव करत पोलिसांना म्हणाली… | Murder of alcoholic husband by wife due to daily domestic violence in Nagpur pbs 91

[ad_1] नागपूरमध्ये पती दारू पिऊन सतत मारहाण करता म्हणून पीडित पत्नीने पतीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे आरोपी पत्नीने दारूच्या नशेत असलेल्या नवऱ्याने स्वतःचे डोके शिलाई मशीनवर आपटून आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता. मात्र, शवविच्छेदन अहवालात पत्नीचा बनाव उघड झाला. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. नागपूरच्या कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या…

Read More