Headlines

‘मुन्नाभाई MBBS’ मधील डॉ. रुस्तम आठवतोय का? बाजूने गेला तरी ओळखता येणार नाही

[ad_1] मुंबई : अभिनेता संजय दत्त याची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या ‘मुन्नाभाई MBBS’ या चित्रपटानं एक वेगळीच जादू प्रेक्षकांवर केली होती. आजही या चित्रपटाच्या लोकप्रियतेत तसुभरही कमतरता झालेली नाही. चित्रपटाच्या कथानकापासून ते अगदी त्यातील प्रत्येक कलाकारानं प्रेक्षकांची मनं जिंकली.  म्हणजे अगदी सहायक भूमिकेमध्ये दिसणारे चेहरेही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेऊन गेला. यातीलच एक चेहरा, एक पात्र म्हणजे…

Read More

‘मुन्नाभाई MBBS’ मधील ‘स्वामी’ आठवतोय? पाहा, तो सध्या काय करतो

[ad_1] मुंबई : अभिनेता संजय दत्त, सुनील दत्त आणि इतर बऱ्याच कलाकारांच्या अभिनयानं नटलेला एक अफलातून चित्रपट 2003 ला आपल्या भेटीला आला. खळखळून हसायला, जादू की झप्पी द्यायला याच चित्रपटानं आपल्याला शिकवलं. आठवतंय का नाव? (sanjay dutt movie) ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ हा तोच चित्रपट ज्यानं काही दमदार पात्र आपल्यापर्यंत आणली. चित्रपटातील मुन्ना असो किंवा सक्रिट, डॉक्टर…

Read More