अटकेच्या बातमीनंतर मुनमुन दत्तानं तोडलं मौन, अभिनेत्रीकडून या गोष्टीबाबात स्पष्टीकरण

मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या टीव्ही शोची प्रसिद्ध अभिनेत्री मुनमुन दत्ता सध्या अडचणीत आहे. काही दिवसांपूर्वी तिला अटक झाली होती. त्यामुळे सर्वत्र एकच चर्चा सुरु झाली. अभिनेत्रीनं असं काय केलं असावं असा प्रश्न प्रत्येकाला पडला होता. तिच्या चाहत्यांसाठी देखील ही धक्कादायक माहिती होती. परंतु चार तासांनंतर अभिनेत्रीची सुटका करण्यात आली. अशी ही…

Read More