Headlines

लोकप्रिय अभिनेत्याची जीभ घसरली; आयुष्यात दोन गोष्टी गरम पाहिजेत, जेवण आणि….

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री हल्ली एका रिअलिटी शोचं सूत्रसंचालन करताना दिसत आहे. तिच्या या कार्यक्रमामध्ये स्पर्धक काही गौप्यस्फोट करत आहेच. तर, काही धमाल करताना दिसत आहेत. ‘लॉक अप’ या कार्यक्रमातील बरेच व्हिडीओसुद्धा सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. त्यातच आता आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जिथं स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारूकीचं बोलणं ऐकून अनेकांनाच धक्का बसला….

Read More