Headlines

मलायकाला तिचा मुलगा कधीही आई म्हणून हाक मारत नाही…

मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच चर्चेत असते. ती सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. ती कधी अर्जुन कपूरमुळे, तर कधी आपला एक्स नवरा अरबाजमुळे चर्चेत असते. मलायकाचं लग्न बॉलिवू़ड अभिनेता आणि प्रोड्यूसर आरबाज खान सोबत झालं. मलायका आणि अरबाजला एक मुलगा आहे. या दोघांनी काही वयक्तीक कारणामुळे घटस्फोट घेतला, ज्यानंतर मलायका आणि अर्जुन कपूरच्या…

Read More