Headlines

वयाच्या पंच्याहत्तरी गाठणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रीचं लग्नानंतरही अफेअर, अनेक वर्षांनी अखेर खुलासा

[ad_1] मुंबई : इंडस्ट्रीतील कायम चर्चेत असणारी गोष्ट म्हणजे सेलिब्रिटींचे अफेअर… आज अनेक प्रसिद्ध अभिनेते, अभिनेत्री त्यांच्या आयुष्यात फार पुढे गेले आहेत. पण लग्नाआधी आणि लग्नानतंर सेलिब्रिटींची असणारी अफेअर कायम चर्चेत असातात. ज्या अभिनेत्रीने अभिनय आणि सौंदर्याच्या बळावर चाहत्यांच्या मनात अनेक वर्ष राज्य केलं. त्या ज्येष्ठ अभिनेत्रीच्या अफेअरबद्दल अनेक वर्षांनी सत्यसमोर आलं आहे. त्या अभिनेत्री…

Read More