Headlines

राकेश झुनझुनवाला यांच्या ‘अकासा एयरलाईन्स’च्या विमानाचे मुंबईतून पहिले उड्डाण

राकेश झुनझुनवाला यांची मालकी असलेल्या अकासा एयरलाईन्सच्या पहिल्या विमानाने रविवारी मुंबई-अहमदाबाद मार्गादरम्यान पहिले उड्डाण केले. यावेळी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य एम सिंधिया आणि राज्यमंत्री जनरल विजय कुमार सिंग (निवृत्त) यांनी विमानाला हिरवा कंदील दिला. हेही वाचा – इस्त्रोच्या नव्या प्रक्षेपकाचे-रॉकेटचे यशस्वी उड्डाण, पण उपग्रह प्रक्षेपणाच्या यशाबद्दल संदिग्धता कायम दरम्यान, 22 जुलै रोजी अकासा एअरलाईन्सतर्फे…

Read More