Headlines

mumbai former mayor Kishori Pednekar criticized devendra fadanvis on pune rain remark तेव्हा ‘हा’ समंजसपणा कुठे गेला होता? पुण्याच्या पावसावरून फडणवीसांना पेडणेकरांचा खोचक सवाल; म्हणाल्या, “पुण्याची सत्ता…”

पुण्यामध्ये सोमवारी कोसळलेल्या विक्रमी पावसावरुन राजकीय नेत्यांकडून राजकीय आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. पावसामुळे झालेल्या नुकसानावरुन महानगरपालिकेत सत्ता असलेल्या भाजपावर जोरदार टीका करण्यात येत आहे. याबाबत विचारलं असता “पाऊस किती पडावा हे महानगरपालिका ठरवत नाही” अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर…

Read More

राज्यात पावसाचा जोर वाढणार, पुढील काही तासांत मुंबईसह ‘या’ जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता | thunderstorm with gusty wind and heavy rainfall possible in Mumbai palghar in next few hours imd alert rmm 97

मागील दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. ऐन गणेश विसर्जनाच्या दिवशी राज्यात बहुतांशी ठिकाणी पाऊस कोसळल्याने गणेश भक्तांची पुरती तारांबळ उडाली. गेल्या दोन दिवसांत मुंबईसह पालघर, ठाणे आणि नाशिक परिसराला पावसानं शब्दश: झोडपून काढलं आहे. यानंतर आता १२ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामानशास्र विभागाकडून वर्तवण्यात…

Read More

Red Alert Declared for 24 hours from today 1 pm in Mumbai spb 94

Mumbai Rain Update : राज्यातील बहुतांश भागांत मुसळधार पाऊस सुरु आहे. पुढील पाच दिवसांत काही भागांत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर मुंबईत आज ( शुक्रवार ८ जुलै ) दुपारपासून रेड अर्लट जारी करण्यात आला आहे. दुपारी एक वाजेपासून पुढचे २४ तास हा रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत रेड अलर्ट हवामान खात्याने…

Read More

Maharashtra Rains: राज्यात अचानक एवढा पाऊस का पडतोय?, येणाऱ्या दिवासांमध्ये काय होणार? जाणून घ्या सहा महत्वाचे मुद्दे | Why its Raining Heavily in Mumbai Maharashtra Costal Area IMD issues alert predicting more showers for next two days scsg 91

मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण विभाग आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागांत मुसळधार पाऊस कायम असून, पुढील पाच दिवसांत काही भागांत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. कोकणात काही भागांत चोवीस तासांत ३०० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. कोकणात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई आणि ठाण्यातही जनजीवन विस्कळीत झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आदी…

Read More

मुंबई, कोकणातील कोसळधार मध्य महाराष्ट्रातही बसरणार; कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिकमध्येही वाढणार पावसाचा जोर | Entire west coast from South Gujrat to Kerala is covered with dense clouds heavy extremely heavy rainfall expected in most of maharashtra scsg 91

मुंबईसह ठाणे जिल्हा आणि संपूर्ण कोकण विभागात सोमवारपासून सर्वत्र सुरु असणाऱ्या मुसळधार पाऊसाचा जोर येत्या काही दिवसांमध्ये अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोमवार दुपारपासूनच या भागामध्ये पवासाचा जोर सुरु असून मंगळवारी सकाळीही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडतोय. सोमवारीच मुंबई, ठाण्यासहीत कोकणामधील काही भागांतील जनजीवन विस्कळीत झाल्याचं पहायला मिळालं. देशाच्या पश्चिम किनारपट्टी भागामध्ये जोरदार…

Read More

मुसळधार पावसाचा इशारा, एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये; यंत्रणांना तैनात ठेवण्याचे आदेश | Maharashtra CM Eknath Shinde Weather Department Predicts Heavy Rain Konkan Kolhapur Thane sgy 87

हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा दिला आहे. तसंच पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवित व मालमत्तेची हानी होण्याची भीती आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून एनडीआरएफ जवानांना तसंच इतर पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. Weather Forecast : येत्या ४-५ दिवसांत मुंबई, ठाण्यात…

Read More