Headlines

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने दिला मराठा आंदोलनाला पाठिंबा, म्हणाली ‘मी मराठा आंदोलनात…’

[ad_1] Ashwini Mahangade Support Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली मराठा वादळ मुंबईत धडकणार आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वत: चर्चेला यावं आणि तोडगा काढावा अशी विनंती त्यांनी केली आहे. तसेच जोपर्यंत यावर तोडगा निघत नाही तोपर्यंत थांबणार नाही, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला आहे. आम्हाला आंदोलन…

Read More

“Bechara Amir Khan…”, कंगनाने उडवली खिल्ली, म्हणाली “मी 3 वेळा National Award जिकल्याचं त्याला सांगा”

[ad_1] Kangana Calls Amir Khan Bechara: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut)ट्विटरवर (Twitter) सक्रीय झाल्यापासून पुन्हा एकदा परखडपणे आपली मतं मांडत आहे. नुकतंच तिने मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानला (Amir Khan) लक्ष्य केलं आहे. कंगनाने यावेळी ‘बिचारा’ म्हणत आमीर खानची खिल्ली उडवली आहे. लेखिका शोभा डे (Shobhaa De) यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनादरम्यानचा एक व्हिडीओ कंगनाने ट्विटरला पोस्ट…

Read More

Ganesh Jayanti 2023: आज माघी गणेश जयंती : करा हे सोपे उपाय, मिळेल प्रमोशन, चिंता दूर होईल

[ad_1] Ganesh Jayanti Upay: वर्षांतील 365 दिवसांत कोणतेही शुभ कार्य करायचे असेल तर प्रथम पूज्य बाप्पाचे नाव घेऊन त्याची पूजा करावी आणि कामाला सुरुवात केली पाहिजे. कारण श्रीगणेशाची आराधना केल्याने त्याचे आशीर्वाद प्राप्त मिळतात. त्यामुळे तुमचे कार्य कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते. गणेश जयंती दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. आज गणेश…

Read More

Ganesh Jayanti 2023: गणेश जयंतीनिमित्ताने बप्पाला या 5 वस्तूंचा भोग चढवा, उघडेल प्रगतीचे दरवाजे

[ad_1] ilkund Jayanti 2023: भगवान गणेशाचा जन्म माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला झाला. म्हणूनच या दिवशी तिलकुंड चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी गणेशाचे व्रत आणि काही उपाय केल्याने विशेष फळ मिळते आणि प्रगतीचा दरवाचा उघडतो. हिंदू धर्मग्रंथांमध्ये गणेश चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्याच्या चतुर्थी तिथीला गणेशजींची पूजा केली जाते. या दिवशी उपवास…

Read More

संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडीनंतर भावाची पहिली प्रतिक्रिया, सुनिल राऊत म्हणाले… | Sunil Raut first reaction after court giver ED custody to Sanjay Raut in Patra Chawl scam case pbs 91

[ad_1] शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सेशन कोर्टाने ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. ईडीकडून पत्राचाळ घोटाळा प्रकरणी राऊतांची चौकशी सुरू आहे. त्यासाठी ईडीने कोर्टाकडे आठ दिवसांची कोठडी मागितली. मात्र, कोर्टाने केवळ तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे. यावर आता संजय राऊत यांचे लहान भाऊ सुनिल राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी आपला न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचं…

Read More

नड्डांच्या ‘शिवसेना संपत आलेला पक्ष’वर सोमय्या म्हणतात, “उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे कुठे? किती आमदार, खासदार…” | kirit somaiya on j p nadda saying shivsena is going to finish scsg 91

[ad_1] देशातील सर्व पक्ष संपणार, फक्त भाजपाच राहणार असं विधान भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलं आहे. आपण जर आपल्या विचारधारेवर चालत राहिलो, तर देशातील सर्व प्रादेशिक पक्ष संपतील असं ते म्हणाले आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केल्यानंतर नड्डा यांनी केलेल्या या विधानावर भाजपाचे नेते किरीट यांनीही प्रतिक्रिया नोंदवलीय. पत्रकारांशी संवाद साधताना…

Read More

“राऊत असो, शरद पवार असो की उद्धव ठाकरे असो, सर्वांनी…”; राऊतांनंतर ‘हा’ नेता तुरुंगात जाणार असल्याचा किरीट सोमय्यांचा दावा | kirit somaiya says after sanjay raut this shiv sena leader will go to jail scsg 91

[ad_1] शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केल्यानंतर भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीमधील मोठ्या नेत्यांचा उल्लेख करत शिवसेनेचा आणखीन एक मंत्री लवकरच ईडीच्या ताब्यात असे अशा आशयाचं विधान केलं आहे. सोमय्या यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हे विधान केलं असून यावेळेस त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार…

Read More