Headlines

मोठी बातमी! मनसेच्या नेत्यावर बलात्काराचा आरोप, मुंबई पोलिसांनी केली मोठी कारवाई| mumbai mns leader vrushant wadke arrested in rape case

मुंबईतील मनेसेचे नेते वृशांत वडके यांना बलात्काराच्या आरोपाखील अटक करण्यात आली आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत तिकीट मिळवून देतो, असे आमिष दाखवत वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केला, असा आरोप वडके यांच्यावर करण्यात आला आहे. हेही वाचा >>> शिवसेना-शिंदे गटातील संघर्षानंतर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, आमदार सदा सरवणकर यांचं पिस्तूल जप्त याबाबतचे सविस्तर वृत्त ‘एबीपी माझा’ या…

Read More