Headlines

60 percent vegetables are damaged in the Mumbai market Due to rain

मुंबई कृषी उत्पन्न भाजीपाला बाजारात राज्यातून भाज्यांची आवाक होते. परंतु सध्या पावसाने भिजलेल्या भाज्या बाजारात दाखल होताना दिसत आहेत. त्यामुळे बाजारात ६०% पालेभाज्या खराब होत असून केवळ ४०% भाजी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. परिणामी भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोमवारी बाजारात कोथिंबीरच्या जुडीने ८० रुपये तर मेथीने चाळीशी गाठली आहे. पुढील कालावधीत ही पालेभाज्यांचे दर…

Read More