Headlines

hold mumbai civic elections in a month uddhav thackeray direct challenge to bjp zws 70

[ad_1] शिवसेनेतील फुटीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी प्रथमच जाहीर सभा घेऊन, महिनाभरात निवडणुका घेण्याचे आव्हान देत भाजपसह शिंदे गटाला लक्ष्य केले. त्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जोरदार प्रत्युत्तर देत, मतदारच धडा शिकवतील, असे ठणकावले. दसरा मेळाव्यावरून संघर्ष सुरू असलेल्या या दोन्ही गटांमध्ये बुधवारी या मेळाव्याची रंगीत तालीम रंगल्याचे चित्र दिसले. मुंबई : मुंबई…

Read More