Headlines

युवा गोलंदाज टीम इंडियाला T20 World Cup जिंकून देणार

मुंबई : देशात असे अनेक प्रतिभावंत खेळाडू आहेत, ज्यांनी त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर मात करून यश गाठले आहे. अशाच खेळाडूंच्या पक्तीत आता आणखीण एक खेळाडू जोडला जाणार आहे. कारण हा खेळाडू यंदाचा टी20 वर्ल्डकप खेळणार आहे. तसेच हा खेळाडू टीम इंडियाला टी20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकून देण्यास प्रमुख दावेदारही मानला जात आहे. हा खेळाडू कोण आहे?…

Read More

IND vs SA : बीसीसीआयकडून दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी या तिघांना ठेंगा

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमानंतर आता टीम इंडियाच्या (Team India) मालिकांना पुन्हा श्रीगणेशा होणार आहे. टीम इंडिया विरुद्ध मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिका भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात आफ्रिका टीम इंडियाविरुद्ध 5 मॅचची टी 20 सीरिज खेळणार आहे. या मालिकेत मुख्य खेळाडूंना विश्रांती देत युवांना संधी देण्यात आली आहे. मात्र आयपीएलमध्ये उल्लेखनीय कामगिरी करुनही…

Read More

धोनी फिनिश ऑफ इन स्टाईल | शेवटच्या चेंडूवर चेन्नईचा मुंबईवर थरारक विजय

मुंबई : शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या थरारक सामन्यात अखेर महेंद्रसिंह धोनीने (M S Dhoni) चौकार मारत चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) विजय मिळवून दिला आहे. चेन्नईने मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) 3 विकेट्सने विजय मिळवला आहे. धोनी चेन्नईचा विजयाचा हिरो ठरला. (mi vs csk ipl 2022 m s dhoni hit four on last bowl and chennai…

Read More

IPL 2022 : तिलक वर्माचे झुंजार अर्धशतक, चेन्नईला 156 धावांचे आव्हान

मुंबई : तिलक वर्माच्या (Tilak Varma) झुंजार 51 धावांच्या जोरावर मुंबई इंडिन्सने (Mumbai Indians) चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) 156 धावांचे आव्हान दिले आहे. मुंबईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून धावा केल्या. मुंबईकडून तिलक वर्माने सर्वाधिक नाबाद 51 धावा केल्या. (ipl 2022 mi vs csk mumbai indians set 156 runs target for winning…

Read More

Rohit Sharma | कॅप्टन रोहितने नाक कापलं, आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वाईट विक्रम

मुंबई : मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कॅप्टन आहे. मात्र यशस्वी कॅप्टन आणि फलंदाजाच्या मागे साडेसाती लागली आहे. आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 33 वा सामना मुंबई विरुद्ध चेन्नई यांच्यातील सामन्यात रोहित झिरोवर म्हणजेच डक आऊट झाला. रोहितला चेन्नईच्या मुकेश चौधरीने पहिल्याच ओव्हरमधील दुसऱ्याच बॉलवर मिचेल सँटनरच्या हाती…

Read More

Rohit Sharma : मुंबईची ओपनिंग जोडी फ्लॉप, रोहित आणि इशान पुन्हा फेल

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 33 वा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात खेळवण्यात येत आहे. चेन्नईने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मुंबईची निराशाजनक सुरुवात झाली. कॅप्टन रोहित शर्मा झिरोवर आऊट झाला. त्यामुळे मुंबईच्या चाहत्यांची रोहितने पुन्हा एकदा निराशा केली आहे. (mi vs csk ipl 2022…

Read More