Headlines

मुकेश आणि अनिल अंबानी यांच्यात का पडली वादाची ठिणगी? कारण हादरवणारं

मुंबई : कुटुंब वाढत जातं तसतसं त्यामध्ये होणारे मतभेदही तितकेच वाढत जातात. गृहक्लेश हा प्रत्येक कुटुंबात कमी जास्त प्रमाणात आढळतो. पण, ज्यावेळी तो सर्वांसमक्ष येतो तेव्हा मात्र त्याची बरीच चर्चा होते. देशातील प्रतिष्ठित कुटुंबांपैकी एक असणाऱ्या अंबानी कुटुंबातही अशाच प्रकारची ठिणगी पडली आणि साऱ्या देशात याचीच चर्चा सुरु झाली. (Mukesh Ambani Anil Ambani) 2005 ला…

Read More