Headlines

IPL 2022 | जाडेजाला धोनीची भिती वाटतेय? वाचा रवी शास्त्री असं का म्हणाले?

[ad_1] मुंबई : चेन्नई सुपर किंग्ससाठी (Chennai Super Kings) आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) सुरुवात निराशाजनक राहिली. चेन्नईला पहिल्या 3 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. चेन्नईचा या मोसमातील चौथा सामना हा सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध होणार आहे. या सामन्यात चेन्नईचा कॅप्टन रवींद्र जाडेजासमोर (Ravindra Jadeja) स्वत:ला सिद्ध करण्याचं आव्हान असणार आहे.  (ipl 2022 csk…

Read More

IPL 2022, CSK | “आता चेन्नई आधीसारखी टीम राहिली नाही”

[ad_1] मुंबई :  महेंद्रसिंग धोनी (Mahednra Singh Dhoni) आणि चेन्नई सुपर किंग्जचे (Chennai Super Kings) एक वेगळं आणि खास असं नातं आहे.  धोनीने आयपीएलच्या 15 व्या मोसमाआधी (IPL  2022) सुरू होण्यापूर्वी कॅप्ट्न्सी सोडली. आता रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) चेन्नईची कॅप्ट्न्सी करणार आहे. (ipl 2022 now chennai super kings is not the same team as before…

Read More

Gautam Gambhir | धोनी-विराट नाही, गंभीर या खेळाडूला मानतो All Time Best कॅप्टन

[ad_1] मुंबई :  महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) टीम इंडियाचा (Team India Captain) सर्वात यशस्वी कर्णधार राहिला. धोनीने टीम इंडियाला 2 वर्ल्ड कप जिंकून दिले. धोनीने कॅप्टन म्हणून केलेली कामगिरी कोणत्याही क्रिकेट चाहत्याला विसरता येणार नाही. धोनीनंतर विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात टीम इंडियाने अप्रतिम कामगिरी केली. पण भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीर  (Gautam Gambhir) …

Read More

IPL 2022 | CSK ला पाचव्यांदा चॅम्पियन करण्यासाठी कॅप्टन कूल धोनीचा असा आहे प्लॅन

[ad_1] मुंबई : चेन्नई सुपर किंग्स (CSK) आयपीएलमधील (IPL) सर्वात यशस्वी टीमपैकी एक आहे. महेंद्रसिंग धोनीच्या (Mahendra singh Dhoni) नेतृत्वाखाली CSK 4 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावलंय. धोनीची गणना जगातील दिग्गज कर्णधारांमध्ये केली जाते. आयपीएल 2022 मध्येही चेन्नई सुपर किंग्ज संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. याची तीन मोठी कारणे आहेत. (ipl 2022 csk chennai super kings…

Read More

IND vs SL 2nd Test | श्रीलंकेला विजयासाठी आणखी 419 धावांची गरज

[ad_1] मुंबई : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील (IND vs SL 2nd Test)  दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. टीम इंडियाने लंकेला विजयासाठी 447 धावांचं मजबूत आव्हान दिलंय. मात्र श्रीलंकेने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 7 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 28 धावा केल्या आहेत. त्यामुळे लंकेला विजयासाठी आणखी 419 धावांची आवश्यकता आहे. तर टीम…

Read More

Rohit Sharma | विराटचं नाही, तर कॅप्टन रोहित शर्मा या खेळाडूचं सर्व काही ऐकतो

[ad_1] मुंबई : रोहित शर्माची (Rohit Sharma) टीम इंडियाच्या (Team India) तिन्ही फॉरमॅटमध्ये कॅप्टन म्हणून निवड करण्यात आली. तेव्हापासून टीम इंडियाने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. रोहितने टीममध्ये ज्या युवा खेळाडूंना संधी दिली ते सातत्याने चमकदार कामगिरी केली आहे. रोहितला युवा खेळाडूंसह माजी कर्णधार विराट कोहलीचाही (Virat Kohli) पूर्ण पाठिंबा मिळत आहे. मात्र रोहित विराटऐवजी…

Read More

IND vs SL | Rishabh Pant कडून एका झटक्यात 40 वर्षांआधीचा रेकॉर्ड ब्रेक

[ad_1] मुंबई : टीम इंडिया श्रीलंका विरुद्ध कसोटी मालिकेतील दुसरा सामना (IND vs SL 2nd Test)  खेळत आहे. या सामन्याचा आजचा दुसरा दिवस आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया शानदार कामगिरी करत आहे. टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्सन ऋषभ पंतने (Rishabh Pant) वादळी अर्धशतक ठोकलं आहे. यासह त्याने मोठा रेकॉर्ड केला आहे. (ind vs sl 2nd…

Read More

IPL 2022, CSK | चेन्नईच्या टीममध्ये घातक बॉलरची एन्ट्री, कोण आहे तो?

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या बहुप्रतिक्षित मोसमाला (IPL 2022) 26 मार्चपासून सुरुवात होतेय. या 15 व्या मोसमापासून 2 नवे संघ जोडले गेले आहेत, त्यामुळे एकूण संघांची संख्या ही 10 झालीय. यामुळे या स्पर्धेतील थरार आणि रंगत आणखी वाढणार आहे. चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) या स्पर्धेतील दुसरी सर्वात यशस्वी टीम आहे. चेन्नईच्या टीममध्ये…

Read More