
‘रफ्तार….’ माहीच्या वेगाला तोड नाही; पाहा रनआऊटचा धडाकेबाज व्हिडीओ
मुंबई : टॉस जिंकूनही सामना मात्र गमवण्याची वेळ चेन्नईवर आली. रविंद्र जडेजाकडे कर्णधारपद आल्यानंतर एकही सामना जिंकण्यात चेन्नईला यश आलं नाही. चेन्नईने सलग तीन सामने हरून हॅट्रिक केली. या सामन्यात धोनीचा जलवा पाहायला मिळाला. धोनीचं उत्तम कीपिंग आणि फलंदाजी यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला. त्याने केलेल्या रनआऊटच्या व्हिडीओची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. धोनीने…