IPL मधील सर्वात मोठी बातमी| CSK मध्ये सर्वात मोठा फेरबदल
[ad_1] मुंबई : आयपीएलचे सामने 26 मार्चपासून सुरू होत आहे. चेन्नई विरुद्ध कोलकाता पंधराव्या हंगामातील पहिला सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी काही मोठ्या घडामोडी समोर आल्या आहेत. चेन्नई संघाचं कर्णधारपद महेंद्रसिंह धोनीनं सोडलं आहे. रविंद्र जडेजा नवा कर्णधार असणार आहे. दुसरीकडे दीपक चाहर खेळणार की नाही याबाबत सध्या प्रश्नचिन्ह आहे. तर दुसरीकडे पहिल्या सामन्यात मोईन…