Dhoni घेणार उद्या निवृत्ती? धोनीच्या ‘त्या’ पोस्टनंतर चाहत्यांचं टेन्शन वाढलं!

MS Dhoni : महेंद्रसिंग धोनी हे नाव कोणाला माहिती नसेल असं होणारच नाही. गल्लोगल्लीतील पोरं देखील धोनीचे फॅन्स आहेत. भारताचा विश्वविजेता बनवण्यात धोनीचा मोठा वाटा होता. ‘मैं पल दो पल का शायर हूँ’ म्हणत दोन वर्षापूर्वी धोनीने निवृत्ती (MS Dhoni retirement) घेतली असली तरी धोनी आयपीएलचे सामने खेळतो. मात्र, आता धोनी आयपीएलमधून (IPL 2023) देखील…

Read More

MS Dhoni: धोणी चांगला विकेटकिपर नव्हताच, किपींगवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा दिग्गज कोण?

MS Dhoni : भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) माजी कर्णधार आणि विकेटकिपर महेंद्रसिंग धोणी (MS Dhoni) आजही क्रिकेट जगतातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गणला जातो. स्टम्पच्या मागे धोणी इतका चपळ विकेटकिपर आजही शोधून सापडणार नाही. 15 ऑगस्ट 2020 ला धोणीने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पण आजही युवा विकेटकिपर धोणीला आपला आदर्श मानतात. पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचा आरोपअसं असलं…

Read More

माहिच्या घरी नवी पाहुणी; सौंदर्यावर खिळल्या सर्वांच्या नजरा

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) यानं ज्याप्रमाणे मैदान गाजवलं, अगदी त्याचप्रमाणे तो खासगी आयुष्यातही आपल्या कृतींतून सर्वांची मनं जिंकत असतो. मग ते अगदी शेती करणं असो किंवा मग लेक झिवासोबत वेळ घालवणं असो. एक उत्तम खेळाडू असण्यासोबतच माही एक उत्तम ‘Family man’ही आहे. माहिच्या घराबाबत सांगावं तर, रांचीमध्ये…

Read More

लग्नाच्या इतक्या वर्षांनी धोनीच्या पत्नीकडून नात्यातील दुखरी बाजू समोर

मुंबई : ‘कॅप्टन कूल’ असी ओळख असणाऱ्या महेंद्रसिंह धोनी यानं कायमच क्रिकेट मनाचा ठाव घेतला आहे. माहिच्या पहिल्या सामन्यापासून ते अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरील त्याच्या अखेरच्या सामन्यापर्यंत प्रत्येक वेळी एक नवा माही खेळपट्टीनं अनुभवला. (Mahendrasingh Dhoni) फक्त क्रिकेट नव्हे, तर खासगी आयुष्यासाठीही त्याच्यावर कायमच सर्वांच्या नजरा खिळल्या. साक्षी सिंह रावत हिच्याशी त्यानं लग्नगाठ बांधत एका नव्या…

Read More