Headlines

धक्कादायक! धावत्या ट्रेनधूनच उडी मारावीशी वाटत होती…. मृणाल ठाकूर का पोहोचली या निर्णयावर?

[ad_1] मुंबई : बॉलिवूडनं आजवर अनेक कलाकारांना मोठं केलं. काही कलाकारांना यामध्ये आपल्या कुटुंबीयांच्या प्रसिद्धीची मदत झाली. तर काहींनी कोणचाही वरदहस्त नसताना या झगमगाटामध्ये आपली ओळख तयार केली. असं करणाऱ्यांची यादी तशी मोठी.  याच यादीतलं एक नाव म्हणजे अभिनेत्री मृणाल ठाकूर. छोट्या पडद्यावरून मृणालने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं आणि पाहता पाहता तीसुद्धा यशाची वाट चालू लागली….

Read More