Headlines

‘लोक म्हणतात तुझे Thighs खूपच…’ अभिनेत्री मृणाल ठाकूरने सांगितला ‘सेक्सी’ शब्दाचा अर्थ!

Mrunal Thakur : अभिनेत्री मृणाल ठाकूरनं छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंतचा जो प्रवास होतो तो अविश्वसनीय होता असं म्हणायला हरकत नाही. मृणालनं बॉलिवूडसोबतच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. तिचा हाय नाना हा तमिळ चित्रपट सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरला आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयाची सगळीकडे स्तुती सुरु आहे. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या सीता रामम या…

Read More

Lust Stories 2: मृणाल ठाकूरचा बोल्ड सीन इंटरनेटवर लीक? Video पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम!

Mrunal Thakur Scene Leaked Lust Stories: बहुचर्चित ओटीटीवरील ‘लस्ट स्टोरी 2’ हा चित्रपट 29 जून रोजी नेटफलिक्सवर (Netflix) रिलीज करण्यात आला आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतर काही वेळातच ‘लस्ट स्टोरीज 2’ मधील अंगद बेदीसोबत मृणाल ठाकूरचा लव्ह मेकिंग सीन इंटरनेटवर (Hot Scene) लीक झाल्याचं पहायला मिळतंय. हा चित्रपट पाहिल्यानंतर लोकांनी भन्नाट प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे….

Read More

Cannes Film Festival च्या रेड कार्पेटवर अवतरणार मराठमोळी अभिनेत्री…

Actress Mrunal Thakur Will Attend Cannes Film Festival 2023: ‘कान्स फिल्म फेस्टिवल 2023’ आजपासून सुरू होतो आहे. यावेळी जगभरातील मान्यवर चित्रपट कलाकार आणि दिग्गज मंडळी या सोहळ्याला उपस्थिती दर्शवणार आहेत. आजवर अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनीही कान्स फिल्म फेस्टिवलला (Bollywood Celebrity at Cannes) हजेरी लावली आहे. प्रियांका चोप्रा, ऐश्वर्या रॉय बच्चन, आलिया भट्ट, दिपिका पादूकोण, हिना खान अशा…

Read More

‘आमची सीता अशी नाही,’ बिकिनीमधील फोटोंमुळे मृणाल ठाकूर ट्रोल

Mrunal Thakur Trolled over Bikini: मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) सध्या बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही आपला ठसा उमटवत आहे. छोट्या पडद्यावरुन आपल्या करिअरला सुरुवात करणाऱ्या मृणाल ठाकूरचे बॉलिवूडसह दक्षिणेतही प्रचंड चाहते आहेत. मृणाल ठाकूर सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच अॅक्टिव्ह असून आपल्या चाहत्यांसाठी अनेक फोटो पोस्ट करत असते. फोटो पोस्ट करताना सोशल मीडियावर ती नेहमीच बिनधास्तपणे वावरत…

Read More

Lust Stories 2 : चाहत्यांची उत्सुकता संपली! Kajol, तमन्ना भाटिया आणि तिलोत्तमा सोन यांचा ‘लस्ट स्टोरीच 2’ लवकरच होणार प्रदर्शित

Lust Story 2 : ‘लस्ट स्टोरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांना ‘लस्ट स्टोरी 2’ (Lust Stories 2) ची प्रतिक्षा होती. दरम्यान, 14 फेब्रुवारी २०२२ ला व्हॅलेंटाईन डेच्या (Valentine Day) मुहूर्तावर ‘लस्ट स्टोरी 2’ ही वेब सिरीज प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरिजमध्ये काजोल (Kajol) , अंगद बेदी (Angad Bedi), तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia)आणि तिलोत्तमा सोम…

Read More

‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री लग्नाआधी म्हणतेय, ‘मला आई व्हायचंय, पण…’

मुंबई : आज इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या लग्ना पूर्वी आई झाल्या. यामुळे त्यांना टीकेचा सामना देखील करावा लागला. आता अभिनेत्री मृणाल ठाकूरने (Mrunal Thakur) पार्टनरसाठी असलेल्या अपेक्षा आणि आई होण्याबद्दल स्पष्ट मत व्यक्त केलं. आता पाहिलं तर मुलांप्रमाणे मुली देखील करियरला अधिक महत्त्व देतात. त्यामुळे प्रत्येक मुलीला असा पार्टनर हवा असतो, जो कोणत्याही…

Read More

Ragini MMS 2 ते Once Upon A Time In Mumbai: Bold सीन देऊनही या अभिनेत्री ठरल्या फ्लॉप

मुंबई : एकता कपूरच्या सर्वात लोकप्रिय टीव्ही शो ‘कसम से’ मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी अभिनेत्री प्राची देसाईला या शोमुळे तिला लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिला चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. फरहान अख्तरनं तिला त्याचा ‘रॉक ऑन’ चित्रपट ऑफर केला आणि प्राची नाकारू शकली नाही. टीव्ही जगताला अलविदा करत तिनं बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. पण इथं तिचं नशीब…

Read More

शरीराबाबत कमरेखालच्या अभद्र कमेंट करणाऱ्यांनी ओलांडल्या मर्यादा; अभिनेत्रीनं दिलेलं उत्तर एकदा पाहाच

मुंबई : कलाकार कोणत्याही चित्रपटांमध्ये किंवा एखाद्या सीरिजमध्ये काम करतात, त्यामागचा हेतू असतो तो म्हणजे प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा. पण, प्रेक्षक मात्र कलाकारांच्या कलेकडे अनेकदा बऱ्याच चुकीच्या नजरेतून पाहतात आणि तेव्हा खरंच मर्यादा ओलांडल्या जात आहेत का, हाच प्रश्न डोक्यात घर करु लागतो. मुळात कलाकारही हल्लीच्या दिवसांमध्ये प्रेक्षकांसोबतचं नातं अतिशय सुरेखपणे जपताना दिसतात. पण, नेटकरी मात्र त्यांच्या…

Read More

जीव तोडून प्रेम केलं पण कायमच मिळाला फक्त धोका, अभिनेत्रीकडून धक्कादायक खुलासा

मुंबई : अभिनेत्री मृणाल ठाकूरने अल्पावधीतच आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. मृणाल देखील खूप सुंदर आहे आणि तिच्या लूकने सर्वांना प्रभावित करते. मृणाल ठाकूर आता शाहिद कपूरसोबत जर्सी या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. हा चित्रपट पूर्ण झाला असला तरी कोविडमुळे तो प्रदर्शित झालेला नाही. अलीकडेच, मृणाल ठाकूरने त्यांच्या…

Read More

धक्कादायक! धावत्या ट्रेनधूनच उडी मारावीशी वाटत होती…. मृणाल ठाकूर का पोहोचली या निर्णयावर?

मुंबई : बॉलिवूडनं आजवर अनेक कलाकारांना मोठं केलं. काही कलाकारांना यामध्ये आपल्या कुटुंबीयांच्या प्रसिद्धीची मदत झाली. तर काहींनी कोणचाही वरदहस्त नसताना या झगमगाटामध्ये आपली ओळख तयार केली. असं करणाऱ्यांची यादी तशी मोठी. याच यादीतलं एक नाव म्हणजे अभिनेत्री मृणाल ठाकूर. छोट्या पडद्यावरून मृणालने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं आणि पाहता पाहता तीसुद्धा यशाची वाट चालू लागली. (Bollywood…

Read More