Headlines

National Cinema Day : ‘या’ तारखेला फक्त 75 रुपयात पाहता येणार सिनेमा

मुंबई : देशभरात अ‍ॅमेझॉन (Amazon), फ्लिपकार्ट (Flipkart) साऱख्या ऑनलाईन साईटसवर ऑफर सुरु असताना, आता सिनेमागृहात मोठा बंपर सेल सुरु झाला आहे. फक्त 75 रूपयात सिनेमा पाहता येणार आहे. त्यामुळे सिनेप्रेमींसाठी ही मोठी बातमी आहे. मात्र इतक्या कमी किंमतीत का सिनेमा दाखवले जात आहेत? यामागचे कारण जाणून घेऊयात. (national cinema day on 23 september movie tickets…

Read More