Headlines

छत्रपती महाराजांच्या भूमिकेत शाहिद कपूर शोभून दिसेल? Big Budget चित्रपटाची तयारी सुरु

[ad_1] Shahid Kapoor Upcoming Movie: बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर गेल्या काही दिवसांपासून ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ या चित्रपटामुळे चर्चेत होता. शाहिदनं आजवर अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. सध्या आता तो चर्चेत येण्याचं कारण त्याचा आगामी चित्रपट आहे. शाहिद लवकरच एका हिस्टॉरिकल प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. शाहिद कपूरनं जॅकी आणि वासु भगनानी यांच्यासोबत एक बिग बजेट…

Read More

‘बापाची हतबलता अन्…’, रवींद्र बेर्डे यांच्या निधनानंतर हेमांगी कवीची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट!

[ad_1] Ravindra Berde Death : ज्येष्ठ मराठमोळे अभिनेते रवींद्र बेर्डे (Ravindra Berde)  यांचं काल निधन झालं. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. घशाच्या कर्करोगाने ते गेले अनेक वर्ष त्रस्त होते. मागील काही वर्षात त्यांच्यावर टाटा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, घरी आणल्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. रवींद्र बेर्डे हे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे…

Read More

‘विवेक अग्निहोत्रीनं दारू पिऊन माझ्याशी गैरवर्तन केलं!’ महिलेच्या आरोपांवर कंगना म्हणाली…

[ad_1] A Women slams Vivek Agnihotri : बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाला असला तरी देखील प्रेक्षकांकडून या चित्रपटाला पाहिजे तशी प्रतिक्रिया मिळत नाही आहे. चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसचा आकडा देखील निराशाजनक आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री कंगना रणौतनं सोशल मीडियावर पोस्ट करत चित्रपटावर टीका…

Read More

PS 2 box Office Collection Day 6 : ऐश्वर्याची अदाही ठरली फिकी; सहाव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईचा वेग मंदावला

[ad_1] Ponniyin Selvan 2 box Office Collection Day 6 : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायचा ‘पोन्नियिन सेल्वन:  2’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं दिग्दर्शन मणिरत्नम यांनी केले होते. चित्रपटानं प्रदर्शनाच्या तीन दिवसात 100 कोटींची कमाई केली. 28 एप्रिल रोजी प्रदर्शित झाल्यानं पाच दिवस बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्यानंतर  सहाव्या दिवशी चित्रपटानं काही चांगली…

Read More

Adipurush Poster: संस्कृतीच्या नावावर हे काय? ‘आदिपुरुष’चं पोस्टर पाहून सिनेरसिकांचा सवाल

[ad_1] Adipurush New Poster : प्रभू श्रीराम (Jai Sri Ram), त्यांचा जीवनप्रवास आणि संपूर्ण जीवनप्रवासात त्यांनी जगतापुढे ठेवलेल आदर्श या साऱ्याचा विसर भारतीयांना  कधीच पडू शकत नाही. (Ramanand Sagar Ramayan) रामायणाच्या माध्यमातून आजवर बऱ्याचदा प्रभू राम आणि त्यांची शिकवण आपल्या भेटीला आली. विविध कलाकारांनी अतिशय समर्पकपणे या पौराणिक कथा तुमच्याआमच्यापर्यंत पोहोचवल्या. यामध्ये (Arun Govil) अरुण…

Read More

“बाजीप्रभू देशपांडे शिवाजी महाराजांना अरेतुरे बोलताना…”, जितेंद्र आव्हाडांचा ‘हरहर महादेव’ चित्रपटावर हल्लाबोल | Jitendra Awhad object scene of Bajiprabhu Deshpande from Har Har Mahadev movie

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘हरहर महादेव’ या चित्रपटातील काही प्रसंग आणि संवादावर गंभीर आक्षेप घेतले आहेत. “हरहर महादेव चित्रपटात पहिली विकृती म्हणजे बाजीप्रभू देशपांडे शिवाजी महाराजांना अरेतुरे बोलताना दाखवण्यात आले आहे,” असा आरोप आव्हाडांनी केला. तसेच शिरवळला बायकांचा बाजार भरत असत, असं चित्रपटात दाखवण्यात आलंय, असाही आक्षेप त्यांनी नोंदवला. जितेंद्र आव्हाड रविवारी…

Read More

सलमान खान आणि ऐश्वर्या राय आमने-सामने; पुन्हा एकदा रंगणार दोघांमध्ये…

[ad_1] Salman Khan : बॉलिवूडमध्ये एका वर्षी अनेक चित्रपट प्रदर्शित होत असतात. काही चित्रपटांचे विषय खूपच चांगले असतात मग अनेकदा एकाच वेळेस जेव्हा 2 चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होतात तेव्हा मोठा प्रश्न मेकर्स पुढे उभा राहतो. पण मात्र प्रेक्षकांची उत्सुकता वाढते. अनेकदा एकाच वेळीस रिलीज होणाऱ्या चित्रपटांमुळे प्रोड्यूसरसमध्ये वाद देखील पाहायला मिळतात. असाच सामना सुपरस्टार…

Read More

लाल सिंग चड्ढा फ्लॉप, आमीर खान घेणार ‘हा’ मोठा निर्णय…नक्की काय आहे प्रकरण…

[ad_1] Amir khan: वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपट ‘;लाल सिंग चड्ढा’ बॉक्स ऑफिसवर इतका अपयशी ठरेल की प्रेक्षक, निर्मात्यांनी किंवा अभिनेता आमिर खाननेही विचार केला नसेल. रिलीजच्या 20 दिवसांत केवळ 60 कोटी रुपये कमावल्याने आमिर आणि निर्माते दुखावले आहेत. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचे अपयश निर्मात्यांसाठी मोठा धक्का आहे. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमिर खानने या चित्रपटाच्या…

Read More

कपिल शर्मानं पुरूषांना दिलंय Challenge; तुम्ही असं धाडस कराल?

[ad_1] Kapil Sharma Instagram Post: पुरूषांनी कोणते कपडे घालावे कोणते नाही यावर अनेकदा वाद विवाद होत असतात. उदाहरणार्थ, पुरूषांनी गुलाबी रंगाचे कपडे घालू नयेत असा एक मतप्रवाह होता. गुलाबी रंग हा मुलींचा रंग आहे, मुलांनी अशा रंगाचे कपडे घालणं हे लांज्यास्पद आहे. तेव्हा जर का कोणा पुरूषाने गुलाबी रंगाचे, फ्लोरल प्रिंटचे कपडे घालेच तर त्याची…

Read More

लाल सिंग चड्ढाच्या Box office कलेक्शनवर boycott ट्रेण्डचा परिणाम?

[ad_1] Laal Singh Chaddha Box Office Collection: ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट अखेर प्रदर्शित झाला आहे. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. दुसऱ्या दिवशीच चित्रपटाचे अनेक स्क्रिन्स रद्द झाल्याचीही माहिती समोर आली होती तर काही ठिकाणी शोला प्रेक्षकांची गर्दीही फिकी पाहायला मिळाली. अशी परिस्थिती असताना या चित्रपटाला घेऊन उठलेल्या वादंगामुळेच चित्रपटाच्या…

Read More