Headlines

DID लिटिल मास्टर्सच्या सेटवर पतीचा ‘तो’ व्हिडिओ पाहून मौनी रॉयला कोसळलं रडू; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

[ad_1] मुंबई : येत्या शनिवारी  प्रेक्षकांना एक खास ट्रीट मिळणार आहे.  डीआयडी लिटिल मास्टर्सचे स्पर्धक वेडिंग स्पेशल एपिसोडमध्ये काही उत्कृष्ट परफॉर्मन्स सादर होणार आहेत. शूटिंग दरम्यान, जजच्या पती-पत्नींना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र मौनी रॉयचा पती सूरज नांबियार येऊ शकला नाही. पण त्याने एका सुंदर व्हिडिओ मेसेजद्वारे मौनीला सरप्राईज दिलं आणि या…

Read More