Headlines

आई ही मोठी जबाबदारी आहे, तुम्ही मुलांशी असं वागू शकत नाही… पाहा नेमकं काय घडलं

फरिदाबाद : आई आणि मुलांचं नातं हे जगातील असं नातं आहे. ज्याची तुलना कशासोबतही होऊ शकत नाही. आई आपल्या मुलाला नऊ महिने आपल्या पोटात वाढवते, ज्यामुळे आपल्या मुलाला आई स्वत:चाच एक भाग म्हणून वाढवतं. आपल्या बाळाला काहीही कमी पडायला नको असा तिचा अट्टाहास नेहमी असतो, ती आपल्या मुलासाठी स्वत:च्या तोंडचा घास काढून द्यायाल देखील मागे…

Read More