Virat Kohli | शानदार कोहली, श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

मुंबई : विराट कोहली (Virat Kohli) श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत (India vs Sl 2nd Test Match) 23 धावा करुन तंबूत परतला. मात्र या खेळीसह विराटने रेकॉर्ड ब्रेक कारनामा केला. विराटने माजी दिग्गजाचा विक्रम मोडित काढला. विराटने 23 वी धाव घेताच ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मार्क वॉ (Mark Waugh) याला पछाडलं. (ind vs sl 2nd test team…

Read More