Headlines

Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवचा असाही कारनामा

मुंबई : टीम इंडियाचा (Team India) स्टार बॅट्समन सूर्यकुमार (Suryakumar Yadav) यादव सातत्याने धमाकेदार कामगिरी करतोय. सूर्याने नुकत्याच पार पडलेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये शानदार कामिगरी केली. त्यांनतर झालेल्या न्यूझीलंड (IND vs NZ) विरुद्धच्या टी 20 मालिकेत खणखणीत शतकही ठोकलं. सूर्यकुमार या कडक कामगिरीच्या जोरावर 2022 या वर्षात आतापर्यंत टी 20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा…

Read More