WTC: बुमराह नंबर 1, तर आजी-माजी कर्णधाराला मागे टाकत पंतचा हा कारनामा

मुंबई : टीम इंडियाच्या (Team India) खेळाडूंनी ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-2023 मध्ये दमदार कामगिरी केली आहे. टीम इंडियाचा हुकमी गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Panta) यांनी आपली छाप उमटली आहे. जसप्रीत बुमराह (Jaspirt Bumrah) आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-2023 मध्ये नंबर 1 गोलंदाज बनला आहे. जसप्रीत बुमराह या चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक…

Read More