“हॉलिवूडच्या चित्रपटाला अर्थ आहे, पण…”; Laal Singh Chaddha वर भडकला इंग्लडचा खेळाडू

Laal Singh Chaddha : आमिर खान (Aamir Khan) आणि करीना कपूर खान (kareena kapoor) यांचा लाल सिंग चड्ढा (Laal Singh Chaddha) हा चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आल्यापासूनच तो वादात सापडला आहे. चित्रपटावर बंदी घालण्यासाठी सोशल मीडियावर ट्रेंण्डही चालवण्यात येत आहेत. त्यामुळे अनेकांनी हा चित्रपट पाहाणार नसल्याचे म्हटले आहे. ‘बॉयकॉट लाल सिंग…

Read More