Headlines

एप्रिलमध्ये ‘या’ राशीच्या व्यक्तींना होणार धनलाभ; नोकरदारवर्गासाठीही आनंदाचा काळ

[ad_1] मुंबई : ज्योतिषशास्त्रात 9 ग्रह आणि नक्षत्रांच्या गणनेच्या आधारे भविष्य वर्तवले जाते. ग्रह नक्षत्रांच्या चालीतील बदलांचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो. या एप्रिल महिन्यात सर्व 9 ग्रह राशी बदलणार आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार एप्रिल महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणारे बदल काही राशींसाठी खूप महत्वाचे असणार आहे. धन राज योग  एप्रिल 2022 ची सुरूवात चंद्राच्या राशी…

Read More