SBI च्या ‘या’ योजनेत एकदा पैसे जमा करा, दरमहा व्याजासह मोठी कमाई

मुंबई : SBI Scheme : तुम्हाला तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी गुंतवणूक करायची असेल, तर तुम्हासाठी SBIची एक चांगली योजना आहे. या योजनेत पैसे गुंतवल्यास निश्चित उत्पन्नासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. एसबीआय अ‍ॅन्युइटी स्कीममधील (SBI Scheme) गुंतवणुकीद्वारे तुम्ही दरमहा कमाई करू शकता. भविष्यातील गुंतवणुकीसाठी अनेक लोक पैसे गुंतवतात. मात्र, काहीवेळा चुकीची गुंतवणूक त्रासदायक ठरते. तसेच कधीकधी चुकीच्या ठिकाणी…

Read More