Headlines

अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या ‘त्या’ राजकुमारीला बाळाची चाहूल; पाहा फोटो

[ad_1] मुंबई : कितीही श्रीमंती, कितीही यश आणि कितीही प्रसिद्धी आपल्या वाट्याला आलेली असली तरीही काही मंडळी मात्र कायम सर्वसामान्य आयुष्य जगण्याला महत्त्वं देताना दिसतात. समाजात असणारी प्रतिष्ठा , सन्मानाचा मान राखत ही मंडळी त्यांच्या जगण्यातून नकळतच काही आदर्श प्रस्थापित करत असतात.  अशाच काही व्यक्तींपैकी एक म्हणजे अभिनेत्री मोहिना कुमारी (Mohena Kumari).  एका शाही कुटुंबाशी…

Read More