Headlines

Mohammed Siraj : “आज त्याचे वडील असते तर…”, मोहम्मद सिराजच्या आईला अश्रू अनावर!

India vs New Zealand 2023 : एक साध्या रिक्षावाल्याचा पोरगा… हैदराबादमध्ये लहानाचा मोठा झाला. एकेकाळी रस्त्यावरच्या टीव्हीच्या दुकानाबाहेर टाचा वर करून मॅच बघणारा सिराज (Mohammed Siraj) आज टीम इंडियामध्ये खेळतोय. वडील 70 रुपये पॉकेटमनी द्यायचे, त्यातच सगळं काही भागवायचं. सिराजला फक्त आणि फक्त क्रिकेट (Cricket) येड. कधी काळी टीम इंडियासाठी (Team India) खेळायचं स्वप्न पाहिलं…

Read More