Headlines

Ravindra Jadeja Ball Tampering: “…म्हणून मी ती ट्रिक वापरली”, अखेर रविंद्र जडेजाचं स्पष्टीकरण!

[ad_1] India vs Australia 1st Test: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Ind vs Aus) बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात कसोटी सामन्यातून (Nagpur Test) भारतीय फिरकी गोलंदाज रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) जोरदार पुनरागमन केलं. पहिल्यात दिवशी जडेजाने जबरदस्त गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचे पाच गडी तंबूत पाठवले. रविंद्र जडेजाने 22 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स घेतल्या आणि सामना भारताच्या बाजूने फिरवला आहे. मात्र,…

Read More

Mohammed Siraj : “आज त्याचे वडील असते तर…”, मोहम्मद सिराजच्या आईला अश्रू अनावर!

[ad_1] India vs New Zealand 2023 : एक साध्या रिक्षावाल्याचा पोरगा… हैदराबादमध्ये लहानाचा मोठा झाला.  एकेकाळी रस्त्यावरच्या टीव्हीच्या दुकानाबाहेर टाचा वर करून मॅच बघणारा सिराज (Mohammed Siraj) आज टीम इंडियामध्ये खेळतोय. वडील 70 रुपये पॉकेटमनी द्यायचे, त्यातच सगळं काही भागवायचं. सिराजला फक्त आणि फक्त क्रिकेट (Cricket) येड. कधी काळी टीम इंडियासाठी (Team India) खेळायचं स्वप्न…

Read More

IND vs SL : ऐतिहासिक विजयानंतर रोहित शर्माने हाती दिली ट्रॉफी आणि अचानक भावूक झाला ‘हा’ खेळाडू

[ad_1] IND vs SL : भारताने श्रीलंकेला (IND vS SL) वनडे सिरीजमध्ये क्लिन स्विप दिला. 3 सामन्यांच्या या वनडे सिरीजमध्ये टीम इंडियाने (Team India) श्रीलंकेचा सुपडा साफ करत तिन्ही वनडे (IND vs SL 3rd ODI ) सामने जिंकले आहेत. तिसरा वनडे सामना जिंकत टीम इंडियाने मोठा इतिहास रचला. गिल, कोहली, शर्मा तसंच टीमच्या गोलंदाजांनी देखील…

Read More

Mohammed Siraj आणि लिटन दासमध्ये भर मैदानात राडा; भांडणात Virat Kohli नेही घेतली उडी

[ad_1] BAN vs IND: बांगलादेश विरूद्ध टीम इंडिया (BAN vs IND) यांच्यामध्ये 2 टेस्ट सामन्यांची सिरीज सुरु आहे. पहिली टेस्ट 14 डिसेंबरपासून खेळवली जात असून, या सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. दरम्यान दुसऱ्या दिवशी भारताचा 404 रन्सवर ऑलआऊट झाला असून, बांगलादेशाच्या टीमची फलंदाजीची सुरुवात काही फारशी चांगली झाली नाही. यावेळी टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद सिराज…

Read More

IND Vs BAN ODI: रोहित शर्माला झालं तरी काय? दुसऱ्या षटकात सोडावं लागलं मैदान

[ad_1] India Vs Bangladesh 2nd ODI: भारत विरुद्ध बांगलादेश तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील दुसरा सामना सुरु आहे. पहिल्या सामना बांगलादेशनं जिंकल्याने मालिकेत 1-0 ने आघाडी आहे. त्यामुळे मालिका वाचवण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक आहे. बांगलादेशनं नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या षटकातच भारताच्या कर्णधाराला क्षेत्ररक्षण करत असताना मैदान सोडावं लागलं. मोहम्मद…

Read More

Mohammed Siraj : नेमकी चूक कोणाची? अंपायरची की सिराजची? VIDEO पाहून तुम्हीच सांगा!

[ad_1] IND vs SA, Mohammed Siraj : रांचीमध्ये खेळल्या जात असलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील वनडे सामन्यात नवा वाद पाहायला मिळाला आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) मैदानावर अंपायरशी बाचाबाची केल्याचं दिसून आलं. मोहम्मद सिराजच्या या कृत्यामुळे क्रिडाविश्वात जोरदार चर्चा सुरू असल्याचं पहायला मिळतंय. नेमकी चूक कोणाची? असा…

Read More

IND vs ENG | सामन्याआधी बुमराह टीममधून आऊट! कारण आलं समोर

[ad_1] मुंबई : इंग्लंड विरुद्ध तिसरा वन डे सामना आज खेळवला जात आहे. हा शेवटचा आणि निर्णयाक सामना आहे. 3 वन डे सामन्याच्या सीरिजमध्ये दोन्ही टीम 1-1 ने बरोबरी केली आहे. त्यामुळे आता टीम इंडियाला हा सामना जिंकणं गरजेचं आहे तरंच सीरिज जिंकू शकणार आहे. पण त्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला.  तिसरा सामना सुरू…

Read More

टी 20 वर्ल्ड कपमधून विराट कोहली बाहेर? निवड समिती घेणार मोठा निर्णय

[ad_1] मुंबई : आयपीएल ही सगळ्यात मोठी लीग या लीगमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांना टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी मिळते. टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या जागेवरच कुऱ्हाड पडणार का? असा प्रश्न एकूण परिस्थिती पाहता उपस्थित होत आहे.  गेल्या दीड वर्षात आणि आयपीएलमध्येही विराट कोहलीचा फ्लॉप शो सतत सुरू आहे. त्याची एकूण कामगिरी पाहता त्याच्या बॅटमधून काही…

Read More

हर्षल पटेल-रियान परागमध्ये वाद पेटला, मॅच संपताच नेमकं काय घडलं पाहा VIDEO

[ad_1] मुंबई : बंगळुरू विरुद्ध राजस्थान सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. सामना हरल्याचं दु:ख आणि राग एवढा होता की दोन खेळाडू भिडल्याचं पाहायला मिळालं. बंगळुरूचा राजस्थानने 29 धावांनी पराभव केला. या सामन्यात हर्षल पटेल आणि रियान पराग यांच्यातील वाद पेटल्याचं पाहायला मिळालं. हर्षल आणि रियान एकमेकांचे शत्रू असल्यासारखं वागत होते. मॅच संपल्यानंतर हर्षल पटेल आणि…

Read More

दिनेश कार्तिकच्या रनआऊचा जबरदस्त व्हिडीओ! LIVE मॅचमध्ये रंगला ड्रामा, पाहा व्हिडीओ

[ad_1] मुंबई : आयपीएलमध्ये जेवढी तुमची उत्तम कामगिरी करण्यासाठी जिद्द आणि कौशल्य महत्त्वाचं असतं तसं कधीकधी नशीबही महत्त्वाचं ठरतं. दिनेश कार्तिकच्या बाबतीत नशिबानंच साथ दिली नाही. त्याने वाचण्याचा प्रयत्न केला मात्र अखेर रनआऊट झालाच. दिनेश कार्तिकच्या रनआऊटची खूप चर्चा होत आहे. दिनेश कार्तिकला रन आऊट करण्याआधी युजवेंद्र चहलकडे आलेला बॉल खाली पडला. त्यामुळे काही सेंकदाचा…

Read More