अरबाजच्या गर्लफ्रेंडसमोर मुलांनी दिली विचित्र पोझ, सोशल मीडियावर होतेय ट्रोल
[ad_1] मुंबई : अभिनेता सोहेल खानच्या (Sohail Khan)घटस्फोटाच्या बातम्या ताज्या असतानाचं, आता अरबाज खानच्या गर्लफ्रेंडचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत अरबाज खानची गर्लफ्रेंड अभिनेत्री जॉर्जिया अँड्रियानी हिच्या समोर काही मुलांनी विचित्र अॅक्शन करून तिच्या जवळ राहण्याचा प्रयत्न केला.या संबंधीत व्हिडिओ व्हायरल होत असून जॉर्जियाला ट्रोल केले जात आहे. व्हिडिओत काय ? जॉर्जिया अँड्रियानीचा (Giorgia…