Headlines

विकेंडला करतायत घरी राहायचा प्लॅन?… मग ‘या’ वेबसिरिज करतील तुमचं मनोरंजन!

[ad_1] WebSeries On OTT For This Weekend: घरी बसून कंटाळलाय? किंवा या विकेंडला घरीच बसून विकेंड एन्जॉय करायचाय? मग अशावेळी वेळ कसा घालवावा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर काळजी करू नका. या विकेंडला तुम्ही ओटीटीवरील गाजलेल्या वेबसिरिजचा अथवा चित्रपटांचा आस्वाद घेऊ शकता.  या विकेंडला तुम्हाला ओठीटीवर मनोरंजनाचा चांगलाच डोस मिळू शकतो कारण या विकेंडला…

Read More