शरद पवारांनी राज ठाकरेंच्या मर्मावर ठेवलं बोट; म्हणाले, “हाताच्या बोटावर मोजता येतील इतके सुद्धा…” | Sharad Pawar on MNS Criticizing NCP scsg 91

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर अगदी मोजक्या शब्दांमध्ये जळजळीत टीका केली आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर होणाऱ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेत पवार यांना मनसेने केलेल्या टीकेवरुन प्रश्न विचारण्यात आला. नक्की वाचा >> पत्रा चाळ प्रकरण : शरद पवारांच्या चौकशीच्या मागणीवर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया;…

Read More