Headlines

mns criticized governor bhagat sing koshyari over statement on Indians abroad spb 94

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मुंबई आणि मराठी माणसांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र, आज ( शनिवार ६ जुलै ) पुन्हा एक वादग्रस्त विधान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच विदेशात भारतीयांना मान मिळत आहे, असं ते म्हणाले. यावरून मनसेने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी…

Read More