Headlines

कर्जत हल्लाप्रकरणाची ‘एनआयए’ मार्फत चौकशी करा ; आमदार नीतेश राणे, आमदार गोपीचंद पडळकर यांची मागणी

[ad_1] नगर/कर्जत : कर्जतमधील हल्ला प्रकरणाची राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी भाजप आमदार नीतेश राणे यांनी येथे केली. अमरावतीमधील घटनेच्या वेळी महाविकास आघाडीचे सरकार होते. त्यामुळे ती घटना दाबण्याचे प्रयत्न झाले. परंतु आता राज्यात हिंदूत्ववादी सरकार आले आहे. हिंदूत्ववाद्यांना लक्ष करण्याचे प्रयत्न सहन केले जाणार नाहीत, चौकशी करताना पोलिसांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी, असा…

Read More