Headlines

सांगलीत भाजपला दिलासा; खासदार आणि आमदारातील दुरावा दूर

[ad_1] दिगंबर शिंदे सांगली : शिस्तप्रिय म्हणून ओळखल्या जात असलेल्या भाजपमध्ये खासदार-आमदार यांचा याराना जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर नव्याने उदयास आला असून दोघांमध्ये असलेली कटुता संपुष्टात आली असल्याची घोषणा उभयतांनी आटपाडीमध्ये केली. खासदार संजयकाका पाटील व आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील राजकीय वैमनस्य संपुष्टात आल्याने याचे सकारात्मक पडसाद खानापूर आटपाडीसह जत तालुक्यातही पाहण्यास मिळणार आहेत. लोकसभेच्या२०१४…

Read More

कर्जत हल्लाप्रकरणाची ‘एनआयए’ मार्फत चौकशी करा ; आमदार नीतेश राणे, आमदार गोपीचंद पडळकर यांची मागणी

[ad_1] नगर/कर्जत : कर्जतमधील हल्ला प्रकरणाची राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी भाजप आमदार नीतेश राणे यांनी येथे केली. अमरावतीमधील घटनेच्या वेळी महाविकास आघाडीचे सरकार होते. त्यामुळे ती घटना दाबण्याचे प्रयत्न झाले. परंतु आता राज्यात हिंदूत्ववादी सरकार आले आहे. हिंदूत्ववाद्यांना लक्ष करण्याचे प्रयत्न सहन केले जाणार नाहीत, चौकशी करताना पोलिसांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी, असा…

Read More