‘कोई मिल गया’ फेम अभिनेत्याचं निधन, कलाजगतात हळहळ

मुंबई : दिवसाची सुरुवात झालेली असतानाच गुरुवारी अत्यंत दु:खद बातमी समोर आली. हिंदी कलाजगतामध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या एका दिग्गज अभिनेत्यानं जगाचा निरोप घेतला. 3 ऑगस्टला सायंकाळी लखनऊ येथे अखेरचा श्वास घेणाऱ्या या अभिनेत्याचं नाव, मिथिलेश चतुर्वेदी. (Bollywood movie koi mil gaya fame actor Mithilesh Chaturvedi Death) गेल्या काही दिवसांपासून ते हृदयरोगाच्या समस्यांशी…

Read More