Headlines

Ind Vs Aus: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपूर्वी टीमला 2 मोठे धक्के; दुखापतीमुळे मॅचविनर्स खेळाडू बाहेर

[ad_1] Ind Vs Aus: भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind Vs Aus:) यांच्यामध्ये 4 सामन्यांची सिरीज खेळवली जाणार आहे. 9 फेब्रुवारीपासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला (Border-Gavaskar Trophy) सुरुवात होणार आहे. दरम्यान सिरीज सुरु होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलिया टीमसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. नागपूरमध्ये होणाऱ्या पहिल्या टेस्ट सामन्यातून भारताचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड (Josh Hazlewood) बाहेर झाला आहे. एका…

Read More

AUS vs SA: बोट रक्तबंबाळ झालं असूनही गोलंजादी करण्यासाठी उतरला Mitchell Starc!

[ad_1] Mitchell Starc bowls blood dripping Finger : ऑस्ट्रेलिया विरूद्ध दक्षिण आफ्रिका (AUS vs SA) यांच्यामध्ये दुसरा टेस्ट सामना खेळवला जातोय. ऑस्ट्रेलियाच्या टीमने या सामन्यात मजबूत आघाडी घेतली आहे. कांगारूंच्या टीमने (Australia Team) 386 रन्सची आघाडी घेत 576 रन्सवर पहिला डाव घोषित केला केला. या दरम्यान वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starc) ला झालेली दुखापत…

Read More

दे दणादण…; रणजीमध्ये Arjun Tendulkar नावाचं वादळ काही थांबेना

[ad_1] Arjun Tendulkar : भारतीय देशांतर्गत खेळल्या जाणाऱ्या रणजी ट्रॉफी (2022-23) ला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेमध्ये एकमागोमाग एक युवा खेळाडू चांगला खेळ करताना दिसतायत. याशिवाय रणजी हा अनकॅप्ड खेळाडूंसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म असतो. रणजीमध्ये 27 डिसेंबर रोजी गोवा आणि कर्नाटक (Goa vs Karnataka) यांच्यामध्ये सामना खेळवला गेला. दरम्यान या सामन्यात पुन्हा एकदा सचिन तेंडुलकरचा…

Read More

Jos buttler : बटलरचं नशिबच फुटकं! आधी आश्विन आता स्टार्ककडून वॉर्निंग, पुन्हा ‘तो’ क्षण आठवला

[ad_1] Mitchell Starc : ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचा (Mitchell Starc Mankading) एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार स्पिरन दीप्ती शर्माचं (Deepti Sharma) नाव घेऊन नॉन-स्ट्रायकरच्या जोस बटलरला (jos buttler) इशारा देताना दिसत आहे. कॅनबेरा येथे शुक्रवारी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUS vs ENG) यांच्यातील…

Read More

T20 WC : वर्ल्डकपमध्ये Mankadingचा वापर होणार? कर्णधारांनी घेतला मोठा निर्णय

[ad_1] T20 World Cup : भारत आणि इंग्लंड यांच्यात (IND VS ENG) लॉर्ड्सवर खेळवल्या गेलेल्या सामन्यानंतर भारतीय गोलंदाज दीप्ती शर्मा (Deepti Sharma) जगभरात चर्चेत होती. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दीप्ती शर्माने (Deepti Sharma) नॉन स्ट्राईक एंडवर चार्ली जीन हिला धावबाद (मंकडींग) केले होते. याच पाश्वभूमीवर इंग्लंडच्या अनेक क्रिकेटपटूंनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. मात्र, 1 ऑक्टोबरपासून…

Read More

Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ गेम्समध्ये दीर-वहिनीची कमाल,सोशल मीडियावर एकच चर्चा

[ad_1] नवी दिल्ली : कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय खेळाडू खूपच चांगलीच कामगिरी करतायत. या खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारताच्या खात्यात अनेक पदकांची संख्या वाढत आहे. पदकांच्या गुणतालिकेतही भारत चांगल्या स्थानी आहे.एकूणच काय तर खेळाडूंच्या कामगिरीवर संपूर्ण भारताला गर्व आहे.  कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारतासोबतच इतर अनेक देशही चमकदार कामगिरी करत आहे. या दरम्यान स्पर्धेतला एक फोटो प्रचंड…

Read More