Headlines

Miss World 2021 : नजर रोखून धरणारी ही सौंदर्यवती ‘बार्बीडॉल’ नाही, तर आहे नवी विश्वसुंदरी

[ad_1] Miss World 2021 : सौंदर्य स्पर्धांमध्ये अतिशय मानाच्या समजल्या जाणाऱ्या Miss World 2021 स्पर्धेत पोलंड येथील कॅरोलिना बिलावस्का हिनं बाजी मारली आहे. या स्पर्धेच्या 70 व्या पर्वात तिनं Miss World 2021 चा किताब पटकावला आहे. प्युर्टो रिको येथे ही स्पर्धा पार पडली.  सॅन जुआन येथील कोरा कोला म्यूझिक हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या एका…

Read More